शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : Ind Vs Aus: WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का, आघाडीचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड जखमी

क्रिकेट :  WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून 'या' दिवशी होणार निवृत्त 

क्रिकेट : रोहितपासून स्मृतीपर्यंत...! नवीन जर्सीत भारतीय शिलेदारांची 'चमक', नवीन पेहरावात टीम इंडिया

क्रिकेट : १८ महिन्यानी टीम इंडियात आलोय, आता..., मराठमोळ्या अजिंक्यचा कांगारूंना इशारा

क्रिकेट : WTC फायनलसाठी भज्जीनं निवडली भारताची प्लेइंग XI, इशान किशनवर दाखवला विश्वास 

क्रिकेट : जड्डू, रहाणे इंग्लंडमध्ये दाखल! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजून 'अजिंक्य' राहण्यासाठी रोहितसेना सज्ज

क्रिकेट : WTC फायनलपूर्वी टीम इंडियाच्या नवीन 'जर्सी'चं अनावरण; तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळी...

क्रिकेट : WTCच्या फायनलमध्ये गिल, रोहित नाही तर हा खेळाडू ठरेल ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी, रिकी पाँटिंगने दिली कबुली

क्रिकेट : WTC Final: फायनलमध्ये रोहितसोबत हा खेळाडू करणार ओपनिंग? शुभमन गिलचा पत्ता होऊ शकतो कट 

क्रिकेट : IPL संपली आता टीम इंडियाच्या खेळाडूंची खरी 'कसोटी'! लंडन ते द. आफ्रिका, जाणून घ्या वेळापत्रक