शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट :  भारताचा पराभव होताच शेजारचे..., इरफान पठाणनने पाकिस्तानातील चाहत्यांना सुनावले 

क्रिकेट : WTC फायनलच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही; कर्णधार रोहित शर्माचं परखड मत

क्रिकेट : रोहित शर्माच्या डिमांड! WTC Final च्या निकालासाठी ३ सामन्यांची मालिका; इंग्लंडच्या निवडीवर आक्षेप

क्रिकेट : खेळपट्टी ४६९ धावांची नव्हतीच! राहुल द्रविडकडून फलंदाजांची पाठराखण; सौरव गांगुलीचा 'गुगली' प्रश्न

अन्य क्रीडा : हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! प्रथमच आशिया चषक उंचावला, खेळाडूंना बक्षीसही जाहीर

क्रिकेट : WTC Final मधील लाजीरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला, आम्ही कडवी लढत दिली, पण... 

क्रिकेट : ICC च्या २१ ट्रॉफी! ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, WTC Final जिंकून ठरला जगातील एकमेव संघ

क्रिकेट : WTC Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! भारताचा ICC ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ कायम, कांगारूंसमोर लोटांगण

क्रिकेट : WTC Final IND vs AUS : अजिंक्य रहाणेही गेला! कोणालाच न जमलेला विक्रम नावावर नोंदवला, भारताच्या ६ विकेट्स

क्रिकेट : WTC Final IND vs AUS : W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल