शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : वेस्ट इंडिजविरूद्धची वन डे मालिका खूप महत्त्वाची कारण..., कर्णधार रोहितने सांगितली रणनीती

क्रिकेट : मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याची तारीख बदलणार; पाकिस्तानच्या मनासारखं होणार?

क्रिकेट : ८ ट्वेंटी-२०, ३ वनडे नि ५ टेस्ट! टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक

क्रिकेट : वर्ल्ड कप सोडा, रिषभ पंत IPL 2024 मध्येही नाही खेळू शकणार! भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

क्रिकेट : भारताच्या वन डे वर्ल्ड कप संघात शिखर धवन, चहल-अश्विनवर काट; माजी सलामीवीराने निवडला संघ

क्रिकेट : वर्ल्ड कपमध्ये २ खेळाडू नाही खेळणार? राहुल-रोहितशी चर्चा करून अजित आगरकर भवितव्य ठरवणार

क्रिकेट : विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये पाकिस्तानच्या बाबरचा पत्ता कट; शोएब अख्तरनं ICCवर साधला निशाणा

क्रिकेट : वर्ल्ड कप संघात हा २१ वर्षीय खेळाडू असायलाच हवा! सौरव गांगुलीचा अजित आगरकरला सल्ला

क्रिकेट : वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे २० खेळाडू जवळपास ठरले! मागील ४ वर्षांत ४७ खेळाडूंना आजमावले

क्रिकेट : ICC World Cup 2023 : भारतात जाऊन वर्ल्ड कप जिंका; शाहिद आफ्रिदीचा पाकिस्तान संघाला सल्ला