शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : Ind Vs Pak : बुमराह, कुलदीपची डबल स्ट्राईक, टीम इंडियाने पाश आवळला, पाकिस्तानचा डाव गडगडला

क्रिकेट : चेन कुली की मेन कुली.. 'तांत्रिक' पांड्या.. काला जादू..; हार्दिकच्या फोटोवरून भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : IND vs PAK Live : बाबर आजम Umpire Call मुळे वाचला, पण मोहम्मद सिराजच्या कचाट्यात गावला, त्रिफळाच उडवला, Video 

क्रिकेट : IND vs PAK: राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीला चूक लक्षात आली, लगेच मैदानाबाहेर गेला अन्...  

क्रिकेट : Ind Vs Pak: टीम इंडियाचा टिच्चून मारा, बाबर-रिझवान मैदानात, २५ षटकांनंतर पाकिस्तानची अशी अवस्था  

फिल्मी : Ind VS Pak मॅचमध्ये 'टायगर' ची एन्ट्री, 'किंग कोहली'बद्दल काय म्हणाला सलमान खान?

क्रिकेट : Ind Vs Pak: हार्दिक चेंडूजवळ काहीतरी पुटपुटला आणि इमाम उल हकचा गेम झाला, पाकिस्तानचा डाव अडखळला

क्रिकेट : Ind Vs Pak: सावध सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानला पहिला धक्का, सिराजने काढली विकेट

भक्ती : राहु-शुक्र दशा, राजयोग; रोहित-विराट भारताला वर्ल्ड कप जिंकून देतील का? निवृत्तीचेही संकेत!

क्रिकेट : Ind Vs Pak: भारतीय संघात एक बदल, शुभमन गिलचं कमबॅक, तर या खेळाडूला वगळले