शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हैदराबाद प्रकरण

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.

Read more

राष्ट्रीय : 'हैदराबाद एन्काउंटर'वर दिल्लीतील 'निर्भया'च्या आईची प्रतिक्रिया... व्यक्त केली मनातील वेदना!

फिल्मी : Hyderabad Case: अनेकांनी केले कौतुक; पण ही अभिनेत्री म्हणाली, हा न्याय नाही!

राष्ट्रीय : Hyderabad Rape and Murder case हैदराबाद पोलिसांचं एन्काऊंटर कायद्याला धरून नाही, अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले...

राष्ट्रीय : Hyderabad Encounter : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर 

मुंबई : Hyderabad Case: एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे; प्रकाश आंबेडकर आणि नीलम गोऱ्हेंची मागणी 

राष्ट्रीय : Hyderabad Encounter : 'देशासमोर उत्तम उदाहरण राहिल, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली'

राष्ट्रीय : Hyderabad Encounter : हैदराबादचे सिंघम ! बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरचं नेतृत्व करणारे IPS 'सज्जनार'

राष्ट्रीय : Hyderabad Encounter : ज्या ठिकाणी बलात्कार केला त्याच ठिकाणी पोलिसांनी केला चारही आरोपींचा खात्मा