शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हेमंत नगराळे

हेमंत नगराळे Hemant Nagrale  मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे.

Read more

मुंबई : मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश

मुंबई : Hemant Nagrale: मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण

मुंबई : पोलिसांना आता छोटी चूकही पडू शकते महागात, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

क्राइम : Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया