शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2022, Purple Cap Winner to Net Bowler : नशिबाने पलटी मारली; MS Dhoniच्या मॅच विनर गोलंदाजाला Hardik Pandyaने नेट बॉलर म्हणून कामाला लावले!

क्रिकेट : Hardik Pandya Yo-Yo Test : हार्दिक पांड्या IPL 2022 खेळणार की नाही, याचा फैसला झाला; त्याच्या फिटनेस टेस्टचा रिपोर्ट आला!

क्रिकेट : Hardik Pandya Fitness Test : १० षटकं फेक अन् फिटनेस सिद्ध कर, BCCI व NCA चे हार्दिक पांड्याला टफ चॅलेंज; IPL 2022 खेळणे अवघड?

क्रिकेट : Hardik Pandya, IPL 2022 : ... तर हार्दिक पांड्या आयपीएल नाही खेळू शकणार; BCCIच्या निर्णयाने Gujarat Titansला मोठा धक्का बसणार!

क्रिकेट : Hardik Pandya Gujarat Titans Controversy, IPL 2022: क्रिकेट सुरू असलं की कपल्समध्ये वाद होत नाहीत; अँकरच्या विधानावरून वाद

क्रिकेट : Gujarat Titans jersey for IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या जर्सीचे अनावरण; BCCI सचिव जय शाह, कॅप्टन हार्दिक पांड्याच्या उपस्थितीत पार पडला सोहळा 

क्रिकेट : Hardik Pandya Jason Roy, IPL 2022: हार्दिक पांड्याच्या Gujarat Titans ला धक्क्यातून सावरण्यासाठी 'हा' खेळाडू झाला संघात दाखल; IPLच्या ट्वीटवरून घोषणा

क्रिकेट : IPL 2022 : Hardik Pandya च्या गुजरात टायटन्सने Suresh Raina ला ठेंगा दाखवला; जेसन रॉयच्या जागी अफगाणिस्तानच्या खेळाडूला देणार संधी

क्रिकेट : IPL 2022 schedule: CSK, MI, DC, KKR, RCB आदी फ्रँचायझीचे संघनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ अन् सर्वकाही

क्रिकेट : Suresh Raina in Gujarat Titans : मोठी बातमी, सुरेश रैना गुजरात टायटन्सकडून IPL 2022त खेळणार?; समोर आले मोठे अपडेट्स