शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Rishabh Pant Run Out Controversy, IPL 2022 GT vs DC: चेंडू हातात येण्याआधीच स्टंपला लागला पाय, तरीही फलंदाज OUT.. पाहा नियम काय सांगतो? (Video)

क्रिकेट : Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: 'गुजरात' पडलं 'दिल्ली'वर भारी! हार्दिक पांड्याच्या 'टायटन्स'चा सलग दुसरा विजय, Rishabh Pant च्या संघाचा १४ धावांनी पराभव

क्रिकेट : Hardik Pandya Mystery Girl, IPL 2022 GT vs DC Live: IPL 2022: हार्दिक पांड्यासाठी 'तो' होता खास क्षण; तितक्यात तरूणीवर कॅमेरा गेला अन्...

क्रिकेट : Shubman Gill Hardik Pandya, IPL 2022 GT vs DC Live: हार्दिकचा विश्वासू शुबमन गिलचा 'दिल्ली'ला दणका! गुजरातच्या संघाने १७० पार मारली मजल

क्रिकेट : Kendra Lust Viral Tweet: तुझा परफॉरमन्स लय भारी; पॉर्नस्टारने 'टीम इंडिया'च्या स्टार क्रिकेटरबद्दल केलेल्या ट्वीटमुळे भुवया उंचावल्या

क्रिकेट : IPL 2022 who is abhinav manohar: वडील चालवतात चपलांचं दुकान, IPL लिलावात तब्बल २.६० कोटींची बोली लागलेल्या खेळाडूनं ७ चेंडूत सामना पलटवला!

क्रिकेट : Matthew Wade, IPL 2022 : ३९६४ दिवसांनंतर या खेळाडूचे आयपीएलमध्ये पुनरागमन; Gujarat Titansच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा

क्रिकेट : IPL 2022 LSG vs GT Live : हार्दिक पांड्याची पत्नी Natasa Stankovic पेक्षा सुंदर दिसते 'ही' तरुणी; गुजरात-लखनौ सामन्यात तिचीच हवा, Photo

क्रिकेट : IPL 2022 LSG vs GT Live : Gujarat Titans ची विजयी सुरूवात, ९.२५ कोटी मोजलेल्या खेळाडूच्या फटकेबाजीने लखनौ सुपर जायंट्सची लावली वाट

क्रिकेट : Moment Of The IPL 2022 LSG vs GT Live : Krunal Pandya ने दीपक हुडाला मिठी मारली अन् सोशल मीडियावर मीम्सची बरसात झाली, जाणून घ्या कारण