शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Hardik Pandya abuses Mohammed Shami IPL 2022 : अशोभनीय कृत्य!; हार्दिक पांड्याने सहकारी मोहम्मद शमीला ऑन-कॅमेरा शिविगाळ केली, Video Viral 

क्रिकेट : Hardik Pandya Helmet Umran Malik, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याच्या डोक्यावरील हेल्मेटला चेंडू आदळला; पत्नी नताशाची रिअँक्शन झाली व्हायरल

क्रिकेट : Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक

क्रिकेट : Abhinav Monohar, IPL 2022 SRH vs GT Live: तेरी मेहेरबानियाँ! हैदराबादचे फिल्डर्स गुजरातवर मेहरबान, तीन कॅच सुटल्यावर अभिनव मनोहरलाही आवरलं नाही हसू

क्रिकेट : Hardik Pandya Abhinav Manohar, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याचे संयमी अर्धशतक, अभिनवची दमदार फटकेबाजी; हैदराबादपुढे १६३ धावांचे आव्हान

क्रिकेट : Hardik Pandya Six, IPL 2022 GT vs SRH Live: पांड्या पॉवर! कॅप्टन हार्दिकने स्पिनरला मारला उत्तुंग षटकार, तुम्ही पाहिलात का? (Video)

क्रिकेट : Rahul Tripathi Super Catch Video, IPL 2022 SRH vs GT Live: भन्नाट कॅच! Shubman Gill ने चेंडू मारताच राहुलने हवेत उडी घेत टिपला अफलातून झेल

क्रिकेट : Hardik Pandya loses his cool, IPL 2022 : चोराच्या उलट्या बोंबा!; हार्दिक पांड्याचा संयम सुटला सहकारी फलंदाजाला Live Match मध्ये नको ते बोलला, Video  

क्रिकेट : Sai Sudharsan IPL 2022 : कंट्रोल नाही राहिला... फलंदाज सामना सोडून 'टॉयलेट ब्रेक'साठी पळाला; सामना थांबवावा लागला, Video

क्रिकेट : Rahul Tewatia Wife Reaction, IPL 2022 GT vs PBKS: राहुल तेवातियाच्या दोन भन्नाट विजयी षटकारांनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीची दिल्ली अशी रिअ‍ॅक्शन, पाहा video