शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar on Hardik Pandya Gujarat Titans, IPL 2022: गुजरात टायटन्सच्या यशामागचं रहस्य काय? सुनील गावसकर काय म्हणतात वाचा...

क्रिकेट : IPL 2022 playoffs scenarios : लखनौ-गुजरात यांच्या लढतीतून Playoffs चा पहिला दावेदार ठरणार; RCB 'या' संघाला पाठिंबा देणार! 

क्रिकेट : IPL 2022 MI vs GT Live Updates: दोन रन आऊट करत मुंबईनं सामना फिरवला; गुजरातच्या तोंडचा विजयाचा घास पळवला

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates : रोहित शर्मा, इशान किशनने सुरुवात केली लय भारी; पण, मुंबई इंडियन्सची गाडी येरे माझ्या माघारी... 

क्रिकेट : Rohit Sharma IPL 2022 MI vs GT Live Updates : रोहित शर्मा खेळतोय सुसाट, मोडला डेव्हिड वॉर्नरचा विक्रम; Ranveer Singh एन्जॉय करतो जोमात; Video 

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 MI vs GT Live Updates : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, मुंबई इंडियन्सने विजयी संघात केला बदल

क्रिकेट : Arjun Tendulkar IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरला कधी खेळवणार?; प्रशिक्षक माहेला जयवर्धने स्पष्टच म्हणाले, सर्वोत्तम खेळाडूंना आधी संधी, जर... 

क्रिकेट : IPL 2022 Playoffs Scenario : पंजाब किंग्सने 'मोठा' विजय मिळवून RCBचे टेंशन वाढवले, प्ले ऑफच्या एका जागेसाठी बघा किती स्पर्धक झाले! 

क्रिकेट : Shikhar Dhawan IPL 2022, GT vs PBKS Live Updates : ६, ६, ६, ४, २, ४!; Liam Livingstone ने एका षटकात निकाल लावला, शिखर धवनच्या अर्धशतकाने पंजाब जिंकला

क्रिकेट : Hardik Pandya Toss Video, IPL 2022 GT vs PBKS: हार्दिक पांड्याने टॉस एकदम उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन्...