शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर

क्रिकेट : IPL 2022 Final: गुजरात विरुद्ध राजस्थान; आज रंगणार आयपीएलचा महामुकाबला, कोण मारणार बाजी?

क्रिकेट : IPL 2022 Prize Money: पुढच्या वर्षी संघांना बम्पर 'वाढ' मिळणार, पण यंदा विजेता संघ किती रुपये कमावणार?; जाणून घ्या पूर्ण लिस्ट  

क्रिकेट : फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार; ८०० चे तिकीट आठ हजारांत!

क्रिकेट : IPL 2022 Final Gujarat Titans : RCB असो की राजस्थान... यंदाच्या फायनलमध्ये आकडेवारी गुजरातच्याच बाजूने!

राष्ट्रीय : रजत पाटीदारचे स्फोटक शतक; लखनौ सुपरजायंट्स स्पर्धेबाहेर

क्रिकेट : मिलर बनला ‘किलर’, लिलावात कोणी विचारलेही नव्हते

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 : बातमी विकायला हार्दिक पांड्या हे नावच पुरेसं आहे!; गुजरात टायटन्सच्या कर्णधाराचे टीकाकारांना उत्तर Video

क्रिकेट : David Miller, Unsold to Match Winner : 'मॅचविनर' डेव्हिड मिलर... लिलावात आधी UNSOLD नंतर बोलीसाठी स्पर्धा!

क्रिकेट : David Miller IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : ८ चेंडूंत ४२ धावा; गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरच्या masterclass खेळीचा पाहा Highlights Video