शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2022 Points Table : गुजरात टायटन्स टॉप, Mumbai Indians फ्लॉप!; जाणून घ्या कोणता संघ राहिला कितव्या स्थानी

क्रिकेट : Rashid Khan or Jethalal, IPL 2022: हा नक्की कोण.. राशिद खान की जेठालाल? चाहत्याच्या फोटोवर Gujarat Titans चं भन्नाट उत्तर

क्रिकेट : R Ashwin IPL 2022, CSK vs RR Live Updates : आर अश्विनची वादळी खेळी, राजस्थान रॉयल्सची थेट Qualifier 1 मध्ये एन्ट्री; २००८ नंतर प्रथमच पराक्रम केला

क्रिकेट : Hardik wife Natasa IPL 2022 : हार्दिक पांड्याची लाईव्ह मॅचमध्ये झाली 'फजिती'; नताशा स्टँकोव्हिचला आवरलं नाही हसू, Video 

क्रिकेट : IPL 2022: ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड करणाऱ्या प्लेयरला BCCI नं फटकारलं, दिली वॉर्निंग

क्रिकेट : Glenn Maxwell IPL 2022 RCB vs GT Live Updates : Golden Duck वर बाद होता ग्लेन मॅक्सवेल, पण नशिबाने दिली साथ; चोपल्या १८ चेंडूंत ४० धावा, Video 

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : जे कुणालाच जमले नाही ते विराट कोहलीने करून दाखवले, पाहा विराटच्या ७३ धावांच्या खेळीचा ३.३० मिनिटांचा Video  

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : विराट कोहलीचा फॉर्म परतला, RCBने विजय मिळवून Play Offs मधून दोघांना केले बाद; पण, स्वतः अधांतरीच 

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022 RCB vs GT Live Updates : OMG!; विराट कोहली जमिनीवर कोसळला, RCBच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, PHOTO 

क्रिकेट : IPL 2022 RCB vs GT Live Updates : हार्दिक पांड्या- राशिद खान यांची १५ चेंडूंत फटकेबाजी, RCBसमोर उभे केले तगडे लक्ष्य