शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : GT vs MI Live : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव, गुजरात टायटन्सने पाजले पाणी; ५५ धावांनी जिंकला सामना

क्रिकेट : GT vs MI Live : मुंबई इंडियन्सवर 'अफगाणी' जोडी पडली भारी, ८ षटकांत ६४ धावांत ५ फलंदाज पाठवले माघारी

क्रिकेट : GT vs MI Live : रोहित शर्माने असाकसा फटका मारला? चेंडू थेट हार्दिक पांड्याच्या हातात विसावला, MI ला धक्का, Video  

क्रिकेट : GT vs MI Live : शुबमन गिलचे अर्धशतक; अभिनव -डेव्हिड यांची 'किलर' फटकेबाजी! मुंबईसमोर २०० पार धावांचे लक्ष्य

क्रिकेट : पॉवरप्लेनंतर मुंबईचे पुनरागमन; गिल अर्धशतक ठोकून बाद; पियुष चावला मदतीला 'धावला'

क्रिकेट :  हार्दिक पांड्याला अतिआत्मविश्वास नडला; पियुष चावलानं जाळ्यात फसवलं; सूर्याचा अप्रतिम झेल

क्रिकेट : GT vs MI Live : अर्जुन तेंडुलकरने विकेट घेतली, गुजरात टायटन्सला चिटींग करण्यासाठी अम्पायरची साथ मिळाली अन्...

क्रिकेट : IPL 2023, GT vs MI Live : जोफ्रा आर्चर पुन्हा आजारी पडला; रोहित शर्माने दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, अर्जुन तेंडुलकरला... 

क्रिकेट : IPL 2023, GT vs MI Live : अर्जुन तेंडुलकरला आज खेळवण्याची रिस्क नाही घेणार?; मुंबई इंडियन्स Playing XI मध्ये बदल करणार

क्रिकेट : IPL 2023 PlayOffs Scenario : दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफमधून बाद? मुंबई इंडियन्सचं भवितव्य उद्या ठरणार; पाहा Point Table