शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : राशिद खानची जबरदस्त फिल्डींग; चौकार वाचवला पण रोहित-इशानने तीन धावा काढल्या...

क्रिकेट : MI vs GT, IPL 2023 Live : राशिद खानच्या फिरकीने लावला Mi ला ब्रेक; सलामीवीर रोहित-इशान पवेलियनमध्ये परतले...

क्रिकेट : MI vs GT, IPL 2023 Live Score: गुजरातने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; रोहित घेणार बदला की हार्दिक पुन्हा बाजी मारणार

क्रिकेट : IPL 2023 अंतिम टप्प्यात असताना गुजरात टायटन्सचा 'मोठा' निर्णय

क्रिकेट : लखनौच्या पराभवानंतर वीरूचा 'गंभीर' सवाल; चुकीचा निर्णय 'भोवला' म्हणत काढली खरडपट्टी

क्रिकेट : 'गडबडीत उलटी पँट घालून मैदानात उतरलो'; वृद्धिमान साहाने सांगितले यामागचे नेमके कारण!

क्रिकेट : IPL 2023: मौसम बिगडनेवाला है...! सर्व संघांना अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी; पाहा Points Table

क्रिकेट : Rashid Khan catch, IPL 2023: दोनदा चुकला, नंतर २६ मीटर धावला अन मग... राशिद खानने भन्नाट कॅच घेतला

क्रिकेट : Mohit Sharma, IPL 2023: गुजरातचा 'मोहित' करणारा विजय, प्ले-ऑफ राऊंड जवळपास निश्चित, लखनौला दिला दणका

क्रिकेट : Hardik Krunal catch, IPL 2023: भावानेच केला घात! हार्दिकने फटका मारला, चेंडू लागून कृणाल कळवळला... पण कॅच नाही सोडला! (Video)