शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जीएसटी

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

Read more

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...

व्यापार : GST मुळे हॉस्पिटलचे बिल किती वाढणार? किती रुपयांचा बसेल फटका

राष्ट्रीय : दही, ताक, लस्सीवर GST लावण्याचा निर्णय नेमका कुणाचा? अखेर वित्त मंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती  

राष्ट्रीय : Petrol, Diesel Under GST: पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये येणार? मोदी सरकारने राज्यसभेत दिले संकेत

मुंबई : दूध अन् दहीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावायला हवा; राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा!

महाराष्ट्र : ब बदकाचा.... बारा टक्के जीएसटीचा! आता पूर्व प्राथमिक शिक्षणही कराच्या कक्षेत

पुणे : जीएसटीतून बाप्पांची सुटका, पण उत्सवाची नाही; गणेश मंडळांना फटका बसणार

संपादकीय : ...शेवटी चिमटा बसणार तो सामान्यांच्याच खिशाला!

महाराष्ट्र : द्यायचे पाच अन् घ्यायचे शंभर! इंधन स्वस्त तर धान्य महाग; जीएसटीमुळे आर्थिक भुर्दंड

व्यापार : पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ

व्यापार : सुटे धान्य, दही, लस्सीसह अन्य खाद्यपदार्थांवर जीएसटी नाहीच! निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण