शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जॉर्ज फर्नांडिस

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं.

Read more

राष्ट्रीय : कामगारांसाठी झुंजणारे नेते जॉर्ज फर्नांडिस...

राष्ट्रीय : बाळासाहेबांसारखीच एका झटक्यात 'मुंबई बंद' करण्याची ताकद असलेला नेता!

हेल्थ : अल्झायमरने ग्रस्त होते जॉर्ज फर्नांडिस, जाणून घ्या या आजाराची लक्षणे!

राष्ट्रीय : कामगार नेते व माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन