शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

कोल्हापूर : ‘मोरया’च्या गजरात मंगलमूर्ती विराजमान बाप्पांचे जल्लोषी स्वागत : कुंभार गल्लींमध्ये आबालवृद्धांची गर्दी,

कोल्हापूर : लाडक्या बाप्पासाठी संतोष मिरजेंनी दिली मोफत घरपोच रिक्षासेवा

मुंबई : ‘महावितरण’कडून २३७ गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज जोडणी

छत्रपती संभाजीनगर : गणाधिपतीचे आगमन

कोल्हापूर : कोल्हापुरात गणरायाचे जल्लोषी आगमन ढोल-ताशा, झांजपथकाला प्राधान्य : ‘मोरया..मोरया...गणपती बाप्पा मोरया’चा जयजयकार

भंडारा : भंडारा येथील येथील जागृत भृशुंड गणेश देवस्थान

जालना : बाप्पा आले...

हिंगोली : हिंगोलीत ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत

बीड : बीडमध्ये बाप्पांचे जल्लोषात स्वागत

नाशिक : अखेर महापालिकेत बाप्पा विराजमान