शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गणेशोत्सव

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

नवी मुंबई : रुग्णांना आनंद देणारा गणेशोत्सव, रायगड जिल्हा रु ग्णालयाचे ५९वे वर्ष

मुंबई : ‘लालबागचा राजा’च्या चरणी दिग्गजांनी टेकला माथा, रविवार बाप्पाच्या चरणी

नवी मुंबई : रिटघरमध्ये ‘एक गाव, एक गणपती’, ४३ वर्षांची परंपरा

वसई विरार : चिंचणींच्या प्रमोद दवणे यांचा अनोखा उपक्र म , बहात्तर गणेश मूर्तीचे केले पुन्हा विसर्जन

ठाणे : पावसात भिजत सुटीचा आनंद : अनेक मंडळांचा सामाजिक संदेशांवर भर

नवी मुंबई : विसर्जनासाठी वाहतुकीत बदल, तलावांच्या मार्गावर प्रवेशबंदी

मुंबई : शेतक-यांच्या मुलांसाठी धावला ‘घोडपदेवचा राजा’, आत्महत्याग्रस्त शेतक-यांची मुलांना शैक्षणिक साहित्य व शिधा स्वरूपात मदत

पुणे : भिगवण परिसरातील तलाव कोरडे, तलावात पाणी सोडण्यासाठी ‘बाप्पा’ला साकडे

पिंपरी -चिंचवड : गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज; विसर्जनासाठी बंदोबस्त, दीड हजार कर्मचारी

पिंपरी -चिंचवड : सामाजिक देखाव्यांतून मांडले प्रश्न, सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग