शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलकांनी जनशताब्दी एक्स्प्रेस रोखली

राष्ट्रीय : ‘उभ्या पिकाला आग लावू, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ’, राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

राजकारण : Video: ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात?

राजकारण : भाजपाच्या नाकी नऊ! सनी देओलच्या मतदारसंघात उमेदवाराला बसला मोठा धक्का, मिळाली फक्त 9 मतं

राष्ट्रीय : टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा, तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचे आज रेल रोको, शनिवारी यवतमाळात सभा

क्राइम : लाल किल्ल्यावर दंगा करणाऱ्या मुख्य आरोपीला बेड्या; दोन तलवारी केल्या जप्त

राजकारण : ... म्हणजे टिकैत यांच्या आंदोलनाचं शेतकरी हिताशी काही घेणं देणं नाही; भाजप नेत्याची टीका

राष्ट्रीय : भाजपचे श्रीरामचंद्रांशी काहीही घेणे देणे नाही: राकेश टिकैत यांचे टीकास्त्र

आंतरराष्ट्रीय : परदेशी हस्तक्षेपाने शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार नाही: भारतीय उच्चायुक्त