शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी यशोगाथा

महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. यात वेगवगेळे प्रयोग करून शेती यशस्वी करतात. अशा शेतकऱ्यांची यशोगाथा.

Read more

महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. यात वेगवगेळे प्रयोग करून शेती यशस्वी करतात. अशा शेतकऱ्यांची यशोगाथा.

लोकमत शेती : पाटील बंधूंनी खडक फोडून लावली डाळिंबाची बाग; दोन एकर क्षेत्रातून काढला २६ लाखांचा माल

लोकमत शेती : मोबाईल रिपेरिंग करता करता एका एकरात सोनं पिकवलं, आता वर्षांला दहा लाखांचं उत्पन्न, तरुण शेतकऱ्याचा प्रवास 

लोकमत शेती : पारंपरिक पिकांना फाटा देत गणेशरावांनी ३५ गुंठे काकडीतून घेतले पावणेदोन लाखांचे उत्पन्न

लोकमत शेती : ऊस, कपाशी, मका पिकाला तूर ठरतेय पर्याय; शिवना टाकळीच्या बागायती पट्ट्यात शेतकऱ्यांची तुर शेतीला पसंती

लोकमत शेती : जुन्नरच्या शेतकऱ्याने विकसित केलेल्या 'या' आंब्याच्या जातीला मिळाले पेटंट; काय आहे खासियत?

लोकमत शेती : Shevga Variety: कमी कालावधीत, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या शेवग्याच्या पाच जाती

लोकमत शेती : Cucumber Farming : 20 गुंठ्यात काकडीची यशस्वी शेती, आतापर्यंत सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न

लोकमत शेती : एकदाच खर्च करा, पुढील 15-20 वर्षे उत्पादन घेत राहा, रेशीम शेतीतून दरमहा दोन लाखांचं उत्पन्न 

लोकमत शेती : तब्बल 160 एकरात अ‍ॅपल बोर, केवळ 22 एकरातुन 55 लाख रुपये नफा, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : डाळिंब वाहतूक करणाऱ्या टेम्पो ड्रायव्हरला लागली शेतीची गोडी; दीड एकर बागेतून घेतले १५ लाखांचे उत्पन्न