शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : इलेक्ट्रीक मार्केटमध्ये धमाका करणार Honda कंपनी, एक दोन नव्हे तर ई-स्कूटरची रांगच लागणार...

ऑटो : खुशखबर! मध्य रेल्वेच्या 'या' नऊ स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा

राष्ट्रीय : सौरऊर्जेवर ट्रक, बस चालणार; देशातील पहिला ई-महामार्ग कधी बनणार? 

ऑटो : Hero Electric Photon ची रेंज 108 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीड...

ऑटो : Tiago EV असणार टाटाची पुढील इलेक्ट्रिक कार; पाहा कधी लाँच होणार?

ऑटो : कमी किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; सिंगल चार्जवर 120KM रेंज, स्पीड सुद्धा जबरदस्त!

ऑटो : मुंबईत बॅटरी स्वॅपिंग अधिक सुलभ करण्यासाठी ‘व्होल्टअप’ची अदानी इलेक्ट्रिसिटी, हिरो इलेक्ट्रिक आणि झोमॅटोसह भागीदारी 

ऑटो : इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपन्यांची जोरदार तयारी, गुंतवणुकीत वाढ; हायब्रीड मॉडेल्सची तयारी

यवतमाळ : चार्जिंग स्टेशनसाठी मोजले ११ लाख; समाज माध्यमांवरची जाहिरात युवकाला पडली महागात

ऑटो : टाटा EV ला टक्कर देण्यासाठी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक XUV; जाणून घ्या वैशिष्टे