शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: सीमोल्लंघन ठरलं! ठाकरेंचे १५ निष्ठावंत दसरा मेळाव्यात शिंदे गटात? शिवसेनेतील गळती वाढणार

राष्ट्रीय : धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची मागणी, संताप व्यक्त करत शिवसेनेचं प्रत्युत्तर

पुणे : यंदाचा गणपती जोरदार आहे ना...! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

महाराष्ट्र : धनुष्यबाण चिन्ह मिळालं नाही तर...; मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितला पुढचा प्लॅन

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 'मिशन राष्ट्रवादी'; शरद पवारांना बसणार मोठा धक्का

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यापासून ठाकरेंना रोखणार? शिवाजी पार्क मैदान ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता

मुंबई : शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला

राष्ट्रीय : 'धनुष्यबाण' चिन्ह गोठवा! शिंदे गटाची मोठी मागणी; सुप्रीम कोर्टात काय घडलं?

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष 'जैसे थे'; घटनापीठापुढे सुनावणी झाली, पुन्हा पुढची तारीख पडली!

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघात भाजपा करणार शिरकाव; काय आहे प्लॅन?