शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कल्याण डोंबिवली : किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यास शिंदे गटाला परवानगी

पिंपरी -चिंचवड : मुख्यमंत्र्यांचा दौरा आला अन् पिंपरी चिंचवडचे खड्डे बुजवायला मुहूर्त सापडला

महाराष्ट्र : आ.चंद्रकांत पाटलांनी खडसेंवर टीका करताना सगळंच काढलं | Chandrakant Nimba Patil | Eknath Khadse

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार | CM Eknath Shinde Vs Ajit Pawar on Vedanta Foxconn

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं, तेव्हा शहाजी बापू आले आणि काय घडलं पाहा |Shahajibapu- Eknath Shinde

मुंबई : डॉक्टरांना एकनाथ शिंदेंना सलाईन द्यावी लागते, मग ते उद्यासाठी तयार होतात- दीपक केसरकर

मुंबई : रस्ता,गाडी अन् भाषण; बाळासाहेबांचा फोटो शेअर करत शिवसेनेचं सूचक ट्विट

मुंबई : Eknath Shinde: 'खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे'; एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून इशारा

मुंबई : BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई

मुंबई : एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अन् गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट