शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नागपूर : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला

महाराष्ट्र : “ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला

महाराष्ट्र : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

पुणे : Video: माझ्या वडिलांना रुग्णालयाने मारले; हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड

महाराष्ट्र : “संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक

नागपूर : जलसंधारण विभागातील प्रकल्पांच्या तक्रारींची ‘एसआयटी’मार्फत चौकशी; उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!

छत्रपती संभाजीनगर : ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे: शिरसाट; माझ्या हाती शिंदेसेनेचाच झेंडा राहणार: जंजाळ

महाराष्ट्र : Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, ताकद वाढवणं गैर नाहीये, पण...

महाराष्ट्र : ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)