शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : मी माफी मागणार नाही, राजकारण्यांची खिल्ली उडवणे कायद्याविरुद्ध नाही…; कुणाल कामराने केली पोस्ट

महाराष्ट्र : कुणाल कामराचे सीडीआर अन् बँक स्टेटमेंट तपासले जाणार; या प्रकरणाचे 10 महत्वाचे अपडेट्स...

मुंबई : कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट स्टुडिओमधील बांधकामावर बीएमसीचा हातोडा!

मुंबई : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरासमोर, मुंबईच्या रस्त्यासंदर्भात विधानभवनात बैठक; काय घडलं?

महाराष्ट्र : Kunal Kamra: 'माफी तेव्हाच मागेन, जेव्हा...'; शिंदेंवरील विडंबन गाण्यावर कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया...

पुणे : Kunal Kamra: कामराच्या गाण्याने दोन्ही शिवसेनांमध्ये ‘धूम मचाले’; पुण्यात एकाचा इशारा तर दुसऱ्याचा पाठिंबा!

महाराष्ट्र : दगाफटका केला तर...; संत तुकारामांच्या नावाचा पुरस्कार मिळताच शिंदेंची विधिमंडळात फटकेबाजी

मुंबई : “सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? शिंदेंचा गृहविभागावर विश्वास नाही का?”

महाराष्ट्र : चेहरेपे दाढी, आखोमे शोले, तांडव करे जैसे शंभू भोले; कामराला शिंदे गटाचं जशाच तसं उत्तर

मुंबई : Kunal Kamra Row: एकनाथ शिंदेंवरील गाणं भोवलं; कुणाल कामराच्या स्टुडिओवर 'हातोडा' घेऊन पोहचली BMC