शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नवी मुंबई : ...तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का?, गणेश नाईकांचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर हल्ला; भूखंड बिल्डरांना दिल्याचा आरोप

महाराष्ट्र : कुजबुज! पॅकेट नाही तर पॅकेज म्हणा..; एकनाथ शिंदेंनी आमदाराला सांगितले, सभागृहात हशा पिकला

सातारा : Satara ZP: ठासून कुठलं, सगळं घासूनच आलंय; शिंदेसेनेचा उमेदवार तर केवळ एका मतानं विजयी

कोल्हापूर : शिंदेसेनेची बैठक झाली, जि.प.बाबत चर्चा झाली; मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

सांगली : शिंदेसेना नाराज, राष्ट्रवादीशी दोस्ताना; सांगली जिल्हा परिषदेत भाजपला वगळून सत्ता स्थापनेच्या हालचाली

नवी मुंबई : एकनाथ शिंदेंना घेरण्याचे संकेत, भाजपा मंत्र्यांचा इशारा; दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू

मुंबई : मुंबईला बनविणार ड्रग्ज-फ्री, झोपडीमुक्त जागतिक शहर; राज्य सरकारचा ॲक्शन प्लॅन जाहीर

नाशिक : मी राज्यातील राजकारणात बदल करण्याची क्षमता बाळगून, गटबाजी करणाऱ्यांना 'शिंदेस्टाइल' इंगा दाखवणार; एकनाथ शिंदे यांचा इशारा

कोल्हापूर : Kolhapur ZP Election 2026: भुदरगडला आघाडीचा बार फुसका, शिंदेसेनेची मुसंडी लक्षवेधी

ठाणे : रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार: एकनाथ शिंदे