शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नागपूर : समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होणार, नगरविकास मंत्र्यांनी दिले संकेत

महाराष्ट्र : एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा अन् एक काँग्रेसचा; मुख्यमंत्र्यांकडून तीन मंत्र्यांचं तोंडभरून कौतुक

कल्याण डोंबिवली : 'ती' 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट केली जाणार; पालकमंत्र्यांचा दुजोरा

ठाणे : महापौर पालिकेत सतत ये-जा करतात, स्वतःला 'पालकमंत्र्यांचा दूत' म्हणतात!

मुंबई : वॉल्व्ह बंद करणाऱ्यांसाठी हाडे मोडण्याची भाषा; पालकमंत्र्यांना आव्हान नाही- जितेंद्र आव्हाड

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलसाठे विकसीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे पालिकेच्या भूखंड विक्री घोटाळ्याची होणार चौकशी; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे : मंत्री एकनाथ शिंदेंचं मौन, शिवसैनिकांचं लक्ष; ठाण्यातील शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय? 

गडचिरोली : ‘गडचिरोली लाईव्ह’मधून मिळणार प्रशासकीय सूचना व माहिती

गडचिरोली : एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत पारंपरिक रेला नृत्यावर धरला ठेका; आदिवासी टोपीही घातली