शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डंकी' चित्रपट

Dunki Movie : २०२३ मध्ये पठाण आणि जवानसारख्या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी'मध्ये झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे. २२ डिसेंबरला रिलीज होणाऱ्या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमण ईराणी आणि सतीश शाह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  

Read more

फिल्मी : 'डंकी' मधील गायक शानचं गाणं का हटवलं? स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, 'राजू हिरानींनी...'

फिल्मी : Dunki Leak Online: रिलीजनंतर ऑनलाइन लीक झाला शाहरुख खानचा 'डंकी', निर्मात्यांचे होऊ शकतं कोट्यावधीचं नुकसान

फिल्मी : 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

फिल्मी : Dunki : शाहरुखच्या 'डंकी'ने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर

फिल्मी : 'डंकी' पाहून चाहते निराश? फक्त विकी कौशलचं केलं कौतुक; Video व्हायरल

फिल्मी : Dunki : डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाच्या किंमतीत किती फरक असेल? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

फिल्मी : शाहरुख खानचा 'डंकी' पहिल्यानंतर काय होती गौरी खानची प्रतिक्रिया ?, किंग खानने केला खुलासा

फिल्मी : शाहरुखच्या 'डंकी'ला प्रभासच्या 'सालार'ने टाकलं मागे! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किंग खानच्या चित्रपटापेक्षा दुप्पट कमाई

व्यापार : शाहरुखच्या 'Dunki'ची कमाल; रिलीजपूर्वीच PVR ने केली 493 कोटींची कमाई

फिल्मी : शाहरुखच्या 'डंकी'ने रितेशला लावलं 'वेड'; तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग करत म्हणाला...