शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

सखी : जुन्या भरजरी साड्यांचे लेकीसाठी शिवा ड्रेस- लहान मुलींच्या ड्रेसचे ७ सुंदर पॅटर्न-दिवाळीत मायेची भेट!

व्यापार : तुमच्या मुलांना दिवाळीत फटाके फोडायला आवडतात? मग ९ रुपयांचा इन्शुरन्श कुटुंब ठेवेल सुरक्षित

सखी : ना भाजणी ना झंझट, ताकातली कुरकुरीत चकली एकदा करून पाहाच; आंबट - तिखट चवीच्या चकल्या रेडी

भक्ती : गजकेसरी महालक्ष्मी योग: ८ राशींना बंपर लाभ, शेअर बाजारात नफा; दिवाळीत ऐश्वर्य-वैभव वृद्धी!

सखी : दिवाळी : सुपरस्मार्ट ४ टिप्स, दिवाळीची साफसफाई होईल सोपी-कमी वेळात-न दमता घर स्वच्छ

सखी : दिवाळी : फक्त ३ गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवा, दिवाळीत साडी खरेदी होईल परफेक्ट-पैसेही वाचतील

सखी : दिवाळी : धडाधड ऑनलाइन शॉपिंग करताय पण लक्षात ठेवा ४ गोष्टी, दिवाळीत डोक्याला ताप नको..

यवतमाळ : विनापरवानगी फटाके विकणाऱ्यांवर होणार कारवाई; परवानगी घेणे बंधनकारक

मुंबई : निवडणूक जाहीर होण्याच्या काही मिनिटे आधीच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी भेट; सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

व्यापार : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर