शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

मुंबई : दिवाळीला गोडधोड पदार्थांचे सेवन पडले भारी; मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झाली वाढ

पुणे : दिवाळीत पुणे शहरात आठ दिवसांत १२ घरफाेड्या; ५२ लाखांचा ऐवज लंपास

सखी : दिवाळीत केलेले बेसनाचे लाडू उरलेत? लाडवांचा करा एक खास पदार्थ, अतिशय सोपा आणि चवदार

महाराष्ट्र : आनंदाचा शिधा आला आणि सर्व्हरच झालं डाऊन !! उन्हात उभे राहिलेले नागरिक संतापले | Anandacha Shidha

पिंपरी -चिंचवड : Diwali 2022 | पिंपरी-चिंचवडकरांनी केला फटाके फोडण्याचा विक्रम

पुणे : ई-पॉझ’ मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे 'प्रतीक्षा करे'; रात्री १२ पर्यंत धान्यासाठी नागरिकांच्या रांगा

सातारा : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास वाहतूक कोंडीचा; कोल्हापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी

कोल्हापूर : कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर

रत्नागिरी : तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले

वर्धा : कार्यालयात ‘दिवाळी फिव्हर’; कर्मचारी ‘नॉट हिअर’