शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

सखी : दिवाळीत भेट म्हणून महागडे ड्रायफ्रूट्स पॅक भेट देता ? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा - फसवणूक टाळा...

लोकमत शेती : दसऱ्याला कवडीमोल, आता दिवाळीत तरी झेंडूला मिळणार का चांगला भाव?

ठाणे : आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘पौष्टिक तृणधान्य दिवाळी फराळ' ठाणेकरांसाठी टाऊन हाँलमध्ये! ’

भक्ती : Diwali 2023: दिवाळीच्या सुट्टीत मुलांना चांगले वळण लावायचे असेल तर 'ही' चाणक्यनीती वापरा!

सखी : दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...

सखी : दिवाळीत फराळावर ताव मारला तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स लक्षात ठेवा- वजन राहील कंट्रोलमध्ये

सखी : Diwali Chakali Recipe : चकली ना कडक होणार ना वातड; भाजणी करताना लक्षात ठेवा ७ टिप्स-कुरकुरीत बनेल चकली

सखी : बहिरेपणा येईल, डोळे चुरचुरतील-आग होईल, फटाके उडवताना ‘असा’ त्रास होण्याचा धोका, डॉक्टर सांगतात..

सखी : स्वयंपाकासाठी-फराळासाठी कोणते खाद्यतेल वापरता? ‘हे’ ५ वापरत असाल तर बॅड कोलेस्टेरॉल नक्की वाढेल..

सखी : मिठाईच्या दुकानात मिळते तशी भरपूर लेअर्सची खस्ता करंजी घरी करायचीय? मग ही सोपी ट्रिक पाहाच, करंजी टिकेल महिनाभर