शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

सखी : बाहेरुन कडक आणि आतून खुसखुशीत तांदळाची गोड बोरं, फराळाचा पारंपरिक पदार्थ - एकदा खाऊन पाहाच!

सखी : शिल्पा शेट्टी सांगते चिवड्याची खास रेसिपी, पाहा ती कसा करते दिवाळी स्पेशल हेल्दी चिवडा...

बुलढाणा : बिहारच्या व्यावसायिकांकडून दिवाळी साहित्याची गुजरातमधून खरेदी अन् खामगावात विक्री

सखी : चिंचपेटी, तन्मणी, मोत्याचे झुबे घ्यायचेत? ठसठशीत मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी आता करा अगदी बजेटमध्ये...

सखी : दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

रायगड : डाक विभागाच्या मदतीने  दिवाळी फराळ पाठवा जगभरात

सखी : कोण म्हणतं बुंदीचा लाडू घरी करणं जमतच नाही ? ही घ्या सोपी रेसिपी - करा बुंदीचे लाडू आता घरी...

लोकमत शेती : दिवाळीमुळे लासलगावचे कांदा लिलाव राहणार बंद; मात्र ही आहे पर्यायी व्यवस्था

सखी : करंजीचं सारण सैल किंवा कोरडं होतं ? घ्या सोपी रेसिपी, महिनाभर टिकतील करंज्या, सारणही होणार नाही खवट...

सखी : मुलांच्या मदतीने घरीच करा सुंदर आकाशकंदिल, इतका सोपा की मुलंही करतील आनंदाने, पाहा कसा करायचा?