शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

रायगड : पणत्यांनी सजल्या जिल्ह्यातील बाजारपेठा; ८ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत प्रतिनग विक्री

सखी : करंजीचा भाऊ वाटेल असा पदार्थ म्हणजे चवडे! करंजी करायला वेळ नसेल तर ‘चवडे’ करुन पाहा!

नागपूर : यंदा तरी होईल का प्रदूषणमुक्त दिवाळी?, दिल्ली, मुंबईनंतर नागपूरची हवा वाईट

सखी : शहरातल्या स्त्रिया स्मार्ट दिसतात आणि पुरुष खांदे पाडून चालणारे- बुजल्यासारखे, असे का?

छत्रपती संभाजीनगर : फटाके कोठून घेणार? छत्रपती संभाजीनगरात दहा ठिकाणी फटाक्यांची विक्री

सखी : दिवाळीत गोडधोड खाऊन वजन वाढण्याची भीती वाटते? ४ सोप्या गोष्टी करा, वजन १०० ग्रॅमही वाढणार नाही

सखी : पाडवा- भाऊबीजेसाठी सुंदर ड्रेस घ्यायचा? बघा स्वस्तात मस्त आकर्षक भरजरी ड्रेसचे ३ पर्याय

सखी : दिवाळी सुटीत मुलांसाठी 4 भन्नाट ॲक्टिव्हिटीज, नव्या गोष्टी शिकतील, टीव्ही- मोबाईलपासून राहतील दूर

भक्ती : Diwali 2023: धनत्रयोदशीला अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमदीपदान कसे, कधी व कुठे करायचे ते जाणून घ्या!

लोकमत शेती : भाजीपाला शेतीला कोहळा पिकाची जोड; एकरात पाच टन कोहळ्याचे उत्पन्न