शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिवाळी 2024

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

भक्ती : Diwali 2023: दिवाळीची साफसफाई करताना वास्तुशास्त्राने सांगितलेले नियम पाळा; दुप्पट लाभ होईल!

सातारा : दिवाळीत फटाकेमुक्त ग्रामपंचायत!, प्रदूषण टाळण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचा पुढाकार 

नागपूर : दिवाळीच्या ट्रॅफिकचा डोक्याला ताप, रविवारपासून सिताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’

सखी : दिवाळीत पैठणी घ्यायची म्हणता? पाहा पैठणीचे प्रकार आणि किंमत, अस्सल पैठणी ओळखायची लक्षात ठेवा युक्ती

व्यापार : दिवाळी बोनस आला, कुटुंबाला आनंद झाला; मालकाने कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली कार

सखी : दिवाळीत विकतची बर्फी आणतोच, यंदा करा नारळाची वडी, फक्त ३ गोष्टी वापरुन झटपट वडी तयार

ठाणे : प्रदूषण मुक्त दिवाळीसाठी फटाके कमी वापरासाठी ठाणे जिल्ह्यातील गावकऱ्यांचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगर : पोस्टाने पाठवा बिनधास्तपणे दिवाळीचा फराळ; देश-विदेशात हक्काची सुलभ सेवा

पुणे : दिवाळीच्या काळात अधिकचे भाडे आकारले तर खटला दाखल होणार; 'अशी' करा तक्रार

सखी : दिवाळीपर्यंत बघा कसा चमकेल चेहरा! त्यासाठी दिवसातून फक्त २ वेळा 'हे' होममेड क्रिम लावा....