शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिवाळी 2024

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

सखी : दिवाळी स्पेशल : व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खास संधी! विशेष प्रदर्शन आणि उद्योजिका विकास मार्गदर्शन शिबिर

सखी : बाथरूमच्या टाइल्स बुळबुळीत झाल्या, पिवळे डागही निघत नाहीत? ३ टिप्स; जुन्या टाइल्स चमकतील नव्यासारख्या

पुणे : Diwali Faral: पुणेकरांनो १३० देशांत दिवाळी फराळ पाठवण्याची सोय; टपाल विभागाची माहिती

सखी : मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

मुंबई : पोस्टातून दिवाळीचा खमंग फराळ थेट विदेशात पोहोचणार

सखी : पालींचा घरभर उच्छाद? कांद्याचा करा 'असा' वापर; घरातल्या पाली होतील गायब-डोक्याचा ताप कमी

सखी : बार्बी डॉल आता झाली भारतीय, दिवाळी साजरी करणारी ही भारतीय बार्बी पाहिली का?

कोल्हापूर : Kolhapur: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११३.६६ कोटीचा दर फरक मिळणार

नांदेड : दसरा-दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन; काझीपेट-दादर व्हाया नांदेडच्या २६ फेऱ्या

भक्ती : Navratri 2024: ३ ऑक्टोबरपासून अश्विन मास सुरू होत आहे; वाचा या मासातील मुख्य सणवार!