शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिवाळी 2024

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

मुंबई : मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरुद्ध गुन्हा; पोलिसांकडून ७३४ जणांवर कारवाई

यवतमाळ : शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा

नाशिक : फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

सखी : दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच...

पिंपरी -चिंचवड : फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

ठाणे : फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय?

छत्रपती संभाजीनगर : घरोघरी लक्ष्मीपूजनाने घुमले मांगल्याचे सूर, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत शुभेच्छांची देवाणघेवाण

नवी मुंबई : खारघर मध्ये दिया फोर युनिटी एक लाख पणत्यांच्या साहाय्याने साकारला 350 वा राज्यभिषेक सोहळा 

गोवा : अखिल गोवा मिनी नरकासूर वध स्पर्धेत वेताळ कलासंघ प्रथम

रत्नागिरी : Ratnagiri: दिवाळीत तरुणांची भटकंती, शोधला कातळशिल्पांचा खजिना