शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : चालू मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा: धनंजय मुंडे

महाराष्ट्र : लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हे

महाराष्ट्र : …तर मुख्यमंत्री महोदय महाजनादेश यात्रा अर्ध्यातच सोडाल: धनंजय मुंडे

महाराष्ट्र : धनुभाऊसाठी मिसेस मुंडे प्रचाराच्या रिंगणात

महाराष्ट्र : 'बाजी पलटने में देर नहीं लगती'; धनंजय मुंडेंचं सेना-भाजपवर टीकास्त्र

परभणी : कमीतकमी पीकविमा मिळावा असा अहवाल करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना 

बीड : बीडमध्ये काका-पुतण्यात तर परळीत बहीण-भावात लढतीची शक्यता

बीड : धनंजय मुंडेंवर साधला निशाणा

महाराष्ट्र : बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच