शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : अप्पा, तुमचा वाढदिवस उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख: धनंजय मुंडे

पिंपरी -चिंचवड : ऑफिसमध्ये पैसे आणून दे, मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाकडे धनंजय मुंडेचे नाव घेऊन मागितले पैसे

बीड : चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर

यवतमाळ : गुजरातला मुजरा करून उगवतो सत्ताधाऱ्यांचा दिवस - धनंजय मुंडे 

बीड : मुंडे बंधू-भगिनीच्या परळीत ग्रामपंचायत निवडणुकांत चुरस, समर्थकांत मोर्चे बांधणी जोरात

मुंबई : पोलिस भरती : वेबसाइट हँगने सर्वांची तारांबळ, मुदतवाढ देण्याची मुंडेंची मागणी

बीड : ब्लॅंक चेकवरून मुंडे बहिणभावात जुगलबंदी, पंकजाच्या ब्लॅंक चेकवर धनंजय म्हणाले...

मुंबई : इतर महिलांवरील अत्याचाराचं काय? करुणा मुंडेंचा राष्ट्रवादीला परखड सवाल

महाराष्ट्र : 'माझ्या जीवाला काही झालं, तर याला धनंजय मुंडे जबाबदार असेल', करुणा मुंडेंचे गंभीर आरोप

महाराष्ट्र : Dhananjay Munde : मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही लेकिन...; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा