शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

नाशिक : कर्जमाफी देणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही, धनंजय मुंडे यांचा सरकारला टोला

नाशिक : गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला चाबकाचाही फरक पडणार नाही, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

अहिल्यानगर : छोटा मोदी बोलले तरी कारवाई मग शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यावर काय कारवाई ? - धनंजय मुंडे

अहिल्यानगर : धनंजय, कधी कधी हरभजन सिंगही सामना जिंकून देतो रे - अजित पवार

बीड : गारपिटीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी- ना. धनंजय मुंडे

जालना : सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये; धनंजय मुंडे यांचा इशारा 

छत्रपती संभाजीनगर : अमित शाह पकोडा सेंटरमध्ये धनंजय मुंडेंनी तळले पकोडे

महाराष्ट्र : डीएसके अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली भेट

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा , खरा डल्लामार समोर येईल; धनंजय मुंडेंचा सेनेवर पलटवार​​

महाराष्ट्र : Budget 2018 : सत्ताधुंदांचा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प - धनंजय मुंडे