शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

अकोला : यापुढे रस्ते कामांचा खराब दर्जा खपवून घेतला जाणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

अकोला : आंबेडकरांची स्क्रीप्ट कोण लिहितं ते आधी पाहा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

अकोला : 'पोलिसांनी लोकाभिमूख कार्यातून जनतेचे सेवक बनावे, प्रत्येक नागरिकाला न्याया द्यावा'

महाराष्ट्र : महाराष्ट्राची महामुलाखत: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना 'नटसम्राट' नानांचे प्रश्न! साक्षीदार व्हा; Book Now

मुंबई : मुंबईत रंगणार महाराष्ट्राची महामुलाखत; नाना पाटेकरांच्या प्रश्नांना शिंदे-फडणवीस सामोरे जाणार

महाराष्ट्र : दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान

महाराष्ट्र : ‘जलयुक्त शिवार’ पुन्हा सुरू करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  

पुणे : फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ पुन्हा नव्याने; गावे करणार जलस्वयंपू्र्ण

पुणे : बीकेसीवर शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी, शिवसेना कोणाची हे शिंदेंनी दाखवून दिले- देवेंद्र फडणवीस

पुणे : एकनाथ शिंदेेंकडे BJP ची स्क्रिप्ट होती म्हणणाऱ्यांनी त्यांचाच स्क्रिप्ट रायटर बदलावा