शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : शिंदे गटाचे २२ आमदार नाराज; एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र माफ करणार नाही

महाराष्ट्र : रोजगार मेळावे घेणार, तिथेच नियुक्ती देणार - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : NCP vs BJP: दिपोत्सवा'च्या आडून नक्की काय चाललंय ते मुंबईकरांना माहितीये; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

महाराष्ट्र : मोदी आणि फडणवीस म्हणजे 'बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी'; रोजगार मेळावा केवळ एक इव्हेंट

मुंबई : 'घर फिरलं की घराचे वासे फिरतात'; शिंदे, फडणवीस अन् ठाकरेंच्या भेटीवर पेडणेकरांचं विधान

मुंबई : शिंदे, फडणवीस, ठाकरे; युतीची रंगली चर्चा; अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होण्यास कोणतीही अडचण नाही”; शहाजीबापू पाटील स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

नागपूर : हजारो तरुणांना रोजगार मिळणार; १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार, फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंचा नातवावरुन पंच, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गालात हसले