शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

क्रिकेट : दिल्लीचा संघ उत्तम, पण निकाल शून्य

क्रिकेट : SRH vs DD, IPL 2018 : हैदराबादने पुन्हा पटकावले अव्वल स्थान, दिल्लीवर मात

क्रिकेट : IPL 2018 : पृथ्वी शॉ म्हणजे दुसरा सचिन तेंडुलकरच; मार्क वॉ याची स्तुतीसुमने

क्रिकेट : DD vs RR, IPL 2018 LIVE : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर चार धावांनी मात

क्रिकेट : IPL 2018 : आजच्या दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात ' या ' पाच खेळाडूंवर ठेवा लक्ष

क्रिकेट : दिल्लीपुढे राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान

क्रिकेट : IPL 2018 : धोनी सध्या आहे ' या ' दुखण्याने त्रस्त...

क्रिकेट : IPL 2018 : 'या' कारणामुळे धोनी पुन्हा धो-धो बरसू लागलाय!

क्रिकेट : विजयी मार्गावर परतण्यास चेन्नई उत्सुक, आज दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध लढणार