शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

क्रिप्टोकरन्सी

क्रिप्टोकरन्सी Cryptocurrency एक प्रकारची डिजिटल कॅशप्रणाली आहे, जी कम्प्युटर अल्गोरिदमवर तयार करण्यात आली आहे. ही करन्सी केवळ डिजिटच्या रूपात ऑनलाइन राहते. यावर कोणताही देश आणि सरकारचं नियंत्रण नाही. परंतु बिटकॉईनची वाढती लोकप्रियता पाहता काही देशांनी याला मान्यता दिली आहे.

Read more

व्यापार : Cryptocurrency Bitcoin : दोन आठवड्यात क्रिप्टोकरन्सीनं केलं मालामाल, जानेवारीत बिटकॉईनमध्ये २७ टक्क्यांची उसळी

ठाणे : ‘क्रिप्टो’च्या नावाखाली गंडवले; तरुणीची साडेतीन लाखांची फसवणूक

व्यापार : 243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच

संपादकीय : Cryptocurrency: अमेरिकेत ‘एफटीएक्स’चे दिवाळे : ‘क्रिप्टोकरन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?

व्यापार : क्रिप्टाे घाेटाळ्यात भारतीय वंशाचा अभियंता संशयाच्या भाेवऱ्यात, एफटीएक्समध्ये उच्चपदावर, काेडिंगवर हाेते नियंत्रण

व्यापार : Cryptocurrency News: क्रिप्टोकरन्सीचा चस्का… अब्जाधीशानं एका दिवसांत गमावली ९४ टक्के संपत्ती

छत्रपती संभाजीनगर : क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक

पिंपरी -चिंचवड : Pune Crime| क्रिप्टोकरन्सी विक्रीच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक

व्यापार : Bitcoinही आपटला, १९००० डॉलर्सच्या खाली आले दर, Ether २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

व्यापार : क्रिप्टो गुंतवणूकदार चिनी एक्स्चेंजकडे; भारतात कर लावण्याचा परिणाम