शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

कल्याण डोंबिवली : लसच पुरेशी आली नाही तर तिसरी लाट रोखणार कशी?; श्रीकांत शिंदे यांचा सवाल

आरोग्य : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला आढळू शकतात ६ लाख रुग्ण, ३.४५ लाख ऑक्सिजन बेड्सची गरज!

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या ४१ हजार ५०६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी

महाराष्ट्र : Coronavirus: राज्यात ८ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ९०९ दिवसांवर

ठाणे : Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२९ रुग्ण वाढीसह आठ मृत्यू

नागपूर : नागपुरातील निर्बंध १९ जुलैपर्यंत कायम

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित, ५० जणांची कोरोनावर मात

राष्ट्रीय : CoronaVirus: 24 तासांत 911 रुग्णांचा मृत्यू; लसीकरण 36 कोटींवर, ४३,२९३ नवे रुग्ण

राष्ट्रीय : CoronaVirus : शहरांतील अनिर्बंध गर्दीने देशात तिसऱ्या लाटेची भीती; पंतप्रधानही चिंतित