शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Corona virus : अबब.! पुणे शहरात बुधवारी आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११४७ कोरोनाबाधित

रायगड : coronavirus: कर्जत, खालापूरमधील पर्यटनस्थळांवर बंदी, सुरक्षिततेच्या उपाययोजना

हिंगोली : coronavirus : हिंगोली जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची भर

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा

पुणे : खेड तालुक्यातील ‘कोविड केअर सेंटर’दोन महिन्यांपासून धूळखात; रुग्णांवर उपचारासाठी होतेय धावपळ   

मुंबई : मुंबईकडून मोठा दिलासा! कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर

पुणे : Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती 

महाराष्ट्र : राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

गोंदिया : विदेशातून परतणाऱ्यांमुळे वाढतोय गोंदिया जिल्ह्यात संसर्ग

पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानेच घेतला कोरोनाचा धसका; महिला कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर खळबळ