शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Corona virus : पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात १५१२ रूग्णांची वाढ; ३० जणांचा मृत्यू 

महाराष्ट्र : CoronaVirus News: चिंताजनक! महाराष्ट्रात आज 8369 नवे कोरोनाबाधित, 246 जणांनाचा मृत्यू; अशी आहे मुंबईची स्थिती

राष्ट्रीय : सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

पुणे : खेड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक; चार दिवस उलटल्यानंतर देखील कोरोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत

बीड : coronavirus : धक्कादायक ! बीडमध्ये निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची इमारत प्रतिबंधित क्षेत्र

पुणे : लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली

पुणे : करावे तेवढे कौतुक कमीच! कोरोनाच्या संकटकाळात मृतदेहांसाठी २४ तास झटतेय ससूनचे 'शवागार'

मुंबई : लॉकडाऊन मध्ये गोराई गावातील नागरिक वळले शेतीकडे

महाराष्ट्र : Corona virus : राज्यातील आरटीओच्या कर्मचाऱ्यांना नाही विमा 'कवच'! आपत्कालीन सेवा देऊनही वंचित

नाशिक : रक्कम मिळणार परत; कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द!