शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोरोना योद्धे सज्ज; गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा

ठाणे : CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १ हजार ३६८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, ४२ जणांच्या मृत्यू

पुणे : जय महाराष्ट्र ! शिवसेनेकडून‘महावितरण’ला सात हजारांची चिल्लर भेट; वाढीव वीजदेयकांविरुद्ध आंदोलन

मुंबई : आनंदाची बातमी! कोरोना रुग्ण बरे होतायेत; मुंबईत १ लाखांपेक्षा जास्त उपचारानंतर घरी परतले

मुंबई : Coronavirus : दिलासादायक! राज्यात कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा झाले कमी

हिंगोली : शेतकऱ्यांची गैरसोय; ऐन हंगामात ६०० कृषी सेवा केंद्र ‘लॉकडाऊन’

परभणी : आपत्तीत अंग झटकून कामे करा; आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर विभागीय आयुक्तांची नाराजी

बीड : coronavirus : कंटेनमेंट झोनमध्ये लावले लग्न; वर-वधूला लग्नासोबत ‘कायद्याची बेडी...’

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी शहरातील १७७ नागरिकांवर पोलिसांकडून खटले दाखल 

मुंबई : Coronavirus : धक्कादायक : गेल्या २४ तासांत २९४ पोलिसांना कोरोनाची बाधा