शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार

बीड : Lockdown : लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी जनता घरात, पोलीस रस्त्यावर

ठाणे : CoronaVirus : उच्चभ्रू वस्तीत कोरोनाची लक्षणे लपवण्याच्या वृत्तीमुळे संसर्ग वाढतोय...

महाराष्ट्र : राज्यातील ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; अद्याप सर्वेक्षणच सुरू : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

पुणे : आम्ही चालवू तव सेवेचा वसा;पुण्यातील 'कोविड केअर सेंटर' मध्ये स्वयंसेवक म्हणून तरुणपिढी कार्यरत 

पुणे : Corona virus: पुण्यात बुधवारी दिवसभरात १५८४ कोरोनाबाधितांची वाढ,१ हजार ४४९ रुग्ण झाले बरे

पुणे : धोकादायक ! कोरोना लॉकडाऊन काळात लहान मुलांच्या नेत्रविकारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ 

पुणे : जागतिक अवयवदान दिन विशेष : पुण्यात तीन महिन्यांत ७ अवयवदान, १६ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मुंबई : पोलिसांभोवतीचे कोरोना संकट थांबेना...

पुणे : पुणे पालिकेची ८ कोविड केअर सेंटर बंद करण्यात येणार; रूग्ण स्वीकारताहेत ‘होम आयसोलेशन’चा पर्याय