शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : राज्यातील रुग्णवाढ कायम; दिवसभरात १४, ७१८ नव्या रुग्णांची नोंद, ३५५ जणांचा मृत्यू

पुणे : Pune Jumbo Covid Center: तुम्ही काय सहलीला आला का? पीएमआरडीए आयुक्तांनी‘लाईफलाईन’च्या डॉक्टरांना झापले

पुणे : पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्लाझ्मा दानासाठी ३५० नागरिक आले पुढे

ठाणे : ठाण्यात आज नव्या 1172 कोरोनाबाधितांची नोंद; 37 जणांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु; 80 जण नव्याने पॉझिटिव्ह

परभणी : coronavirus : परभणी जिल्ह्यात ६८ बाधितांची वाढ; तिघांचा मृत्यू

बीड : मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली

पुणे : पुण्यातील मानाच्या ‘श्रीं’’च्या मूर्तीचे विसर्जन उत्सव मंडप व मंदिरातच होणार; कौतुकास्पद निर्णय

महाराष्ट्र : 'जेईई-नीट परीक्षा पुढे ढकला'; काँग्रेसचे उद्या राज्यव्यापी आंदोलन 

मुंबई : कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर असे होतात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीतील सुन्न करणारे फोटो