शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी शहरात शनिवारी १ हजार १४४ नवीन कोरोना रुग्ण; १४ जणांचा बळी

रायगड : coronavirus: अलिबागच्या कोविड प्रयोगशाळेचा जिल्ह्याला फायदा, अहवाल लवकर मिळत असल्याने उपचार वेळेत

पुणे : Corona Virus : अबब! पुणे शहरात शनिवारी १९६८ नवीन कोरोनाबाधित; ४६ जणांचा मृत्यू

नवी मुंबई : coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था

नवी मुंबई : ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली शुल्क वसुली, लॉकडाऊनमुळे पालकवर्ग अडचणीत

पुणे : जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र : CoronaVirus News : चिंता वाढतेय! राज्यात १६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, तर ३२८ जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यात पोलिस निरीक्षकांना वाढदिवस साजरा करणे पडले महागात; स्वतः पॉझिटिव्ह; भेटलेले २०० जण अडचणीत

पुणे : धक्कादायक! इंदापुरच्या कारागृहात १७ कैद्यांसह दोन पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारातला सावळा गोंधळ सुरुच; कोरोना रुग्णांची होतेय दुबार नोंदणी